संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ह्या दोन्हींच्या बौद्धिक पातळी मध्ये मलातरी काहीही फरक दिसतं नाही. न्युसेन्स व्हॅल्यू (प्रतिशब्द?) मात्र शिवसेनेची कितीतरी जास्त आहे. ह्यांची गुंडगिरी आणि दडपशाही किती दिवस सहन करायची? आणि वर हे तर समस्त मराठी समाजाचे तारणहार म्हणे..तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे हा.

शिवसेनेची बुडताना चाललेली ही तडफड परवडण्यासारखी नाही!