तिचे प्रवीणवर आधीच प्रेम होते न? मग तिने स्वतः आत्महत्या न करता काय हवे ते मिळवले तर चूक काय?
प्रवीणच्या किंवा सुनिताच्या आईबाबांनी जे उद्योग केले त्यासाठी तिने का आयुष्य रडत काढवे?