"संगणक/ गणकयंत्र वापरू शकता" असे म्हटल्यावर त्यात गूढ ते काय? कोडे कसले? आणि हा चर्चाविषय कसा काय?

एकलव्य, तुमच्या प्रामाणिक प्रश्नांना माझी प्रामाणिक उत्तरे. हे एक कोडे आहे. संगणक/गणकयंत्र वापरयचे का नाही, गूढ आहे का नाही हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आकलनानुसार ठरू शकते. हा चर्चा विषय नसेलही, मग कुठला पर्याय योग्य आहे ते सांगा त्याप्रमाणे पुढील कोडे देताना उपयोगी ठरेल.