स्वाती,
सर्व प्रथम ह्या सुंदर व माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार! स्व. मदनमोहन व लता यांनी तर अजरामर गीतांचा अक्षय ठेवाच निर्माण करून ठेवला आहे.पण मदनमोहन व रफी मिळून अनेक अवीट गोडीची गीते तयार झाली आहेत की जी कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही. काही उदाहरणे पहा.
१) 'मै निगाहे तेरे चेहरे से' व 'यही है तमन्ना तेरे दर के सामने (आप की परछाईयाँ)
२) यू रुठोना हसीना...(नींद हमारी खब तुम्हारे)
३) कुछ ऐसी प्यारी शक्ल मेरे दिलरूबा की है...(?)
४) किसी की याद में ...(जहाँ आरा)
५) सावन के महीने मे व 'कभी ना कभी' (शराबी)
६) इक हसीं शाम को...(दुल्हन एक रात की)
७) आखीरी गीत मुहब्बत का...(नीला आकाश)
८) मस्ती मे छेडके तराना व 'मैं ये सोचकर' (हकीकत)
जयन्ता५२