<<नक्की काय हवं आहे आपल्याला? तेच कळत नाही. इथली संपन्नता,स्वच्छता,प्रगतता की मायभूमीतील गजबजाट, जिवंतपणा आणि संस्कृती?दोन्ही एकाच ठिकाणी मिळेल का?मिळवणं आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर कोणत्याही देशातल्या कोणत्याही ठिकाणी अगदी आज उद्या नाही, पण एक दिवस नक्कीच मिळेल! >>
सहमत. प्रगती आणि संस्कृती एकाच ठिकाणी मिळणे कठीण आहे पण अशक्य नाही.
लेख छानच आहे.