'ती फुलराणी' आठवते.
'नव्हतं' बरोबर तर 'व्हतं' का चूक, असं भाई विचारतात.
'ग्वाड' जितकं 'ग्वाड' लागतं तितकं 'गोड' लागत नाही.
त्यामुळे बोलीभाषेला आहे तसेच तसेच राहू द्यावे, पण लिखाण बाकी शुद्ध आणि व्याकरणदृष्ट्या बिनचूक असावे असे मला वाटते.