मराठी भाषे बाबद आपले विचार पटण्यासारखे आहेत, परंतु जर कोणा एकाला त्यात लिहीण्यास त्रास होत असेल तर त्यास सहाय्य करण्यात यावे ही विनंती, कारण या बाबतित मलातरी थोडाफ़ार त्रास होत आहे.