"कोण मदनमोहन?"
अशा माणसांना अभागी म्हणावेसे वाटते. आणि आपल्याला गाण्याचा कान देऊन आनंदाची विपुल भांडारं आपल्यासाठी खुली करुन देणाऱ्या जगन्नियंत्याचे आभार मानावेसे वाटतात.
तात्या, विनायक, जयन्ता, चक्रपाणि,प्रियाली, प्रतिसादांबद्दल आभार!
स्वाती