नक्कीच,

आपण लिहिताना आपण हा विचार केला पाहिजे की अनेक लोक हे वाचणार आहेत!

येथील शुद्धलेखन चिकित्सा या सुविधेचा वापर करणे ही एक सवय केली तर खूप चुका कमी होण्याची शक्यता आहे.

तसेच जर त्यात काही चुका सापडल्या तर जाणकारांनी सहकार्य करावे!!

चिकू