इथली संपन्नता,स्वच्छता,प्रगतता की मायभूमीतील गजबजाट, जिवंतपणा आणि संस्कृती?दोन्ही एकाच ठिकाणी मिळेल का?मिळवणं आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर कोणत्याही देशातल्या कोणत्याही ठिकाणी अगदी आज उद्या नाही, पण एक दिवस नक्कीच मिळेल!  >>
 
अनु, ये हुई ना बात! मी शंभर टक्के सहमत आहे. आपण हे नक्कीच साध्य करूया!