लेख नेहमी प्रमाणेच झकास, पण विस्तार आवडला असता, तसा कराच.

-----

अवांतरः

तपमान त्यांच्या दृष्टीने 'छान' म्हणजे २२ अंश होते.

गेला आठवडाभर आमच्याकडे कडक उन्हाळा आहे, म्हणजे दुपारचे दोन तास (सुमारे २५ डि.)  हाश हुश्श असं आम्हीच करतो आणि सकाळी, संध्याकाळी (सुमारे १५ डि.) न कुडकुडण्याचा प्रयत्न करतो.

आमच्या दृष्टीनेही आजकाल छानच आहे.