विश्वमोहिनी, प्रशांत, जयश्री आणि हिम्मत,
प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद.
खेडूत,
टीवीवरचे प्रोग्राम बगूनशान लै लै वकुत ग्येलाय बगा. आता काय दावलं जातंया टीवीवर त्ये काय मले ठावं नाय. ज्ये माह्या मनाला आवडलं त्ये सांगाव वाटलं म्हून सांगाया हितं लिवलंया. या टायमाला समदी ष्टोरी वाचून पेशल काय बी गावलं न्हाई तुमास्नी.. पुन्यांदा जवा लिवीन तवा कायतरी पेशल आसल याची काळजी घेईन.. म्हंजी तसा पर्यत्न तरी करीनच.. तुमचं मत मांडल्यासाटनं आभारी हाय.