"शक्यता-३ डापा < उपा असल्यास  १ जड." याऐवजी "शक्यता-३ डापा < उपा असल्यास  १२ हलका." असे आपल्याला म्हणायचे असावे... घाईत काहीतरी गडबड झालेली दिसते आहे.

नरेंद्रजी - १२ चेंडूंच्या कोड्याबद्दल घेतलेल्या पुढाकाराबद्दल धन्यवाद!!