"शक्यता-३ डापा < उपा असल्यास  १ जड." याऐवजी "शक्यता-३ डापा < उपा असल्यास  १२ हलका."

असे असायला हवे हे एकलव्यांचे म्हणणे बरोबर आहे.

अनवधानाने झालेल्या चुकीखातर दिलगीर आहे.

एकलव्यजी, चिकाटीने वाचून चूक लक्षात आणून दिल्याखातर धन्यवाद.
विशेषतः ज्यांना हे कोडे याआधी सोडविता आलेले नव्हते त्यांना हे
बुचकळ्यात टाकणारे वाटू शकले असते. असो.