'हुकुमत' बद्दल जरा शंका आहे. हुकूम प्रमाणे हा शब्द हिंदीत हुकूमत असा आहे पण मराठीत तो हुकमत असा असावा. जोशी-नेने यांच्या शब्दकोशातही तो हुकमत असाच सापडला.
छाया