कोण म्हणतो आपली मराठी बोलि भाषा चुकिची आहे, नेहेमी वापरली जाणारी भाषा कधिच शुद्धं मानली जात नाहि, कारण नेहेमीच्या व्यवहारात अनेकानेक भाषेचे लोक भेटतात, आणि त्यांच्या कुवतीनुसार आपल्यालहि थोडेसे बदल करावेच लागतात.