अनु,
जर्मनवास आवडला.
तुमची मात्र पहिल्या दिवसापासून परतीच्या दिवसाच्या मोजणीला का सुरुवात झाली कळले नाही. रोजच दुधाच्या पावडरीचा चहा प्यावा लागत होता का?
आजी-आजोबांचा खटकलेला मुद्दाही पटला आणि त्याचे समर्थनही पटले. अमेरिकेत अगदी लहान मुलांना वेगळ्या खोलीत झोपवतात हेही मला असेच खटकले होते. त्याला कारणही भारतीय विचारसरणी होती.
लेख खूपच थोडक्यात आटोपता घेतलाय असे वाटले.
छाया