बरोबर.
तांत्रिकच काय पण इतर अनेकानेक प्रकारचे प्रतिशब्द महाराष्ट्र शासनाने (सुरवातीला विश्वकोश मंडळ आणि नंतर साहित्यसंस्कृती मंडळ?) प्रसिद्ध केलेल्या ह्या विश्वकोशात मिळतील. तपशीलाबद्दल चू.भू.द्या.घ्या.