हे मनोगत आहे. मनात येईल ते इथे उतरवण्याचे माध्यम. मनात येणाऱ्या विचारांना भाषा माहित नसते मग ती शुद्ध असावी की नसावी हा आग्रह व्यर्थ आहे.
आपली मराठी ठायी ठायी बदलते म्हणतात. सगळे जण एकाच कथित शुद्ध मराठीत लिहायला-बोलायला लागले तर बाकीच्या मराठी शैलींची माहीती कशी होणार?
फ़क्त एखाद्या लेखाचे पुर्ण लिखाण एकाच शैलीत हवे.