कालच्या दिवशी जे काही घडले ते घ्रुणास्पद असुन शिवसेनेची तिच्या अंताकडे वाटचाल आहे. दिवा जसा विझण्याअगोदर जोमाने पेटतो, तोच प्रकार आत्ता शिवसेनेचा चालु आहे. एकतर पक्षाला कोणी जवाबदार वाली उरला नाहि, आणि त्यात हि सगळी लफ़डी.