शीलास नाव आहे
रूपास भाव आहे
मंदास भाकरी अन्
कुंदास पाव आहे

अगदी मजेशीर! काहीहीहीही!

यावरून खालील विडंबित नाट्यगीत आठवले,( काही लोकांना हात जोडून सांगते मी केलेले नाही)

कर हा करी धरला 'शुभांगी,'
चुकुनी 'रमा', 'कांता' समोरी॥

'सुखदा', सदा मत्स्वामिनी तू
गृही  'संपदा' उपभोगी सारे॥

                                           साती काळे.