वावडे ह्या शब्दात ऍलर्जीची तीव्रता येत नाही असे वाटते. पण गाडगिळांनी शब्द चांगला सुचवला. माझ्या मते नकोशी थोडा बनवलेला शब्द वाटत असला तरी ऍलर्जीच्या जवळ जातो आहे.