मराठी मुलांना वेगवेगळ्या बोलीभाषांचा परिचय व्हावा म्हणून मराठी भाषेच्या नव्या पाठ्यपुस्तकांत वऱ्हाडी, खानदेशी आणि इतर बोलीभाषांतले धडे समाविष्ट करण्यात येणार आहेत. श्रेय कविवर्य विठ्ठल वाघ ह्यांना जाते.