अनुताई - लेख आवडला.

अनेक छोट्या मोठ्या गोष्टी छान टिपलेल्या आहेत. भाष्ये आणि स्वतःलाच विचारलेले प्रश्न मोलाचे आहेत.