फ्रान्समध्ये १८८४ साली आयफेलने सेंट फ्लोवर येथे टुर्यी(उच्चार?) नदीवर एक पूल बांधला. त्याकाळातला हा सर्वात जास्त लांबीचा कमानीचा पूल होता. त्याची गर्डर प्रकारची रचना ही आयफेलच्या उत्कृष्ट रचनांपैकी ओळखली जाते.