अश्या आणि अशा, ह्या आणि या, तसेच सश्याने आणि सशाने या जोड्यांतील दोन्ही पर्याय बरोबर असून, पैकी प्रत्येकी एक पर्याय हा केवळ अधिक प्रचलित आहे, असे वाटते.
- टग्या.