वा कुमारपंत,
गझल सुरेख आहे हो. पहिले दोन आणि शेवटचे दोन शेर विशेष आवडले. अवघ्या भावविश्वास व्यापून टाकणाऱ्या अश्या सुंदर गज़लांची बरसात नित्य होत राहो हीच सदिच्छा.
जिने व्यापले भावविश्वास अवघ्याअशी देत ज़ा रे गज़ल तू कुमारा
आपला(चाहता) प्रवासी