सुंदर लेख, स्वाती.

कुठले गाणे कोणत्या संगीतकाराचे हे लक्षात येण्याएव्हढी मी हुशार नाही. 'मै ये सोचकर' हे गाणे मदनमोहन यांचे आहे हे या लेखामुळे समजले. आणि ते पहिल्यांदा ऐकल्यावर इ. १०वीतील मृदुलाला अचानक रडू फुटलेले आठवले. मदनमोहन यांच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.