गझल फारच छान आहे. अतिशय आवडली.
थोडसं विषयांतर. मी गुरुदेव टागोरांच्या कवितेचं भाषांतर पाठवलं होतं. ते मला फक्त 'माझा सहभाग' वर टिचकी मारली तरच दिसतं. इतरत्र कुठेही दिसत नाही. असं का? माझं काय चुकतंय हे मला कुणी सांगेल का?