मीनु,

मनोगतावर सर्वांतर्फ़े मी तुझे सहर्ष स्वागत करते.पहिलीच रचना फ़ार सुंदर आहे.

दिवस लवकरात लवकर उजाडेल.......!!!!!!!!

उषःकाल होता होता काळरात्र झाली....

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..........

आणि

फ़िटे अंधारचे जाळे

झाले मोकळे आकाश........

या दोहोंची आठवण करुन दिली तुझ्या कवितेनं

असेच लिहित रहा.

शीला.