तसेही 'श्वेत' हे 'धूम्रा'चे विशेषण आहे की 'दंडिके'चे? कारण सर्वच सिगारेटी पांढऱ्या रंगाच्या नसाव्यात, असे वाटते. आणि 'धूम्रा'चे विशेषण असल्यास विशेषणाचे प्रयोजन कळत नाही.
- टग्या.