त्या बाईंचा लेख वाचला. ब्राह्मणी मनोवृत्ती म्हणजे काय हे त्यांनी स्वतःच ठरविले आहे. अशा वेळी त्यांच्याकडून वेगळ्या अभ्यासूपणाची कसली अपेक्षा ठेवायची. खरेतर ब्राह्मण्य किंवा ब्राह्मणी मनोवृत्ती या शब्दांतून ब्राह्मणांचा स्वभाव (म्हणजे त्यांचे दोष आणि गुणही) कळतात. पण डोळ्यांवर झापडच लावायची ठरविली असेल तर त्यांना कोणी रस्ता दाखवावा. ब्राह्मणांना नावे ठेवणे हे पुरोगामी असल्याचे एक लक्षण ठरले आहे. अशा पुरोगाम्यांना खड्ड्यात पडू देणेच चांगले. त्यांना रस्ता दाखविणे हे वेडेपणाचे ठरेल.
अवधूत.