टिकाराम,
मनोगतावर आपणास
भाव भलताच आहे
गझल सम्राट आपण
नाव फ़लकांत आहे.....
म्या पामराचि काय टाप आहे
लिहु तुम्हावरी ,लागली.......धाप आहे.......!!!!!!!
ह घ्या
शीला.