मनोगत वर तुझं मनापासुन स्वागत....

लेखाच म्हणशील तर एकदम झकास...... पण हा राजपुतांचा इतिहास मिळवला कुठुन???

मला खरंच वाटलं नव्हतं तु एव्हढं चांगलं लिहु शकतेस....

किप इट अप...

-प्रथमेश लोके.