व्वा, निनावी! क्या बात है. गझल मस्त आहे.डोळ्यांत कोरड्या माझ्या डोकावुन रात्र परतताचुरगळते चादर थोडी, अन उशी जराशी रडते.. हा शेर विशेष आवडला.