लेख खूप माहितीपूर्ण आहे,त्याबद्दल लेखकाला धन्यवाद!
पुलावरून पायदळाने कवायत करू नये हे खरे आहे    कारण पुलाच्या आणि पायदळाच्या कवायतीच्या कंप्रतेची वारंवारिता समान झाल्यास पूल  आंदोलनाची मात्रा अनंतपटीने वाढून पूल  ढासळण्याची शक्यता असते.