माझ्यामते डाळ-ढोकळीत कणकेबरोबर बेसनदेखिल घालतात. अर्थात तूप घातलेली गरमागरम खाण्यात मजा काही औरच !