पुणं शांततावादी शहर आहे. पुण्यात सहसा दंगली होत नाहीत

थोडे जुने आहे, पण एकच उदाहरण घ्यायचे झाले तर 'लकी', 'सनराइज' वगैरे आपोआप जळाली ही बातमी (एक भूतपूर्व पुणेकर म्हणून) मला नवीन होती.

अर्थात मुंबईच्या मानाने प्रमाण कमी असू शकेलही. (म्हणजे केवळ तुलनेने शांतताप्रिय!) तसेही गेल्या चौदापंधरा वर्षांतल्या घटनांची तपशीलवार कल्पना नाही म्हणा...

- टग्या.