नको आठवण वेडी
नको जीवाची नासाडी
नको डोळ्याला टिपूस
नको पाऊस-बिऊस

खरच कधी कधी नको नको वाटतो पाउस!

चिन्नु