सुरेख!! अतिशय सुंदर गझल आहे. सगळेच शेर छान आहेत.
मक्त्यातील रडणारी उशी खूपच भावली. त्यातलेच कोरडे डोळेही मन ओलावणारे आहेत.
रहाटगाड्याचा शेरही छान; पण ते रहाटगाडगे हवे का हो? चू भू द्या घ्या.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.