वृकोदर,

तुमचा शब्द आणि शब्द पटला. शिवसेनेचं असो, दिल्लीतल्या मांसाहेबांपुढे लाळ घोटणाऱ्या नारायण राणेंचं असो, वा अजून कुणाचं - हे शेवटी कुभांडच आहे हे शेंबडं पोरगंही सांगेल.

आपापले व्यक्तिगत राजकीय चोचले पुरवण्यासाठी अशी कुभांडं रचून सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचा बिनदिक्कतपणे नाश करणे - याहून अधिक जबाबदारीचे वर्तन मुंबईचे महापौरपद भूषविणाऱ्या पक्षाकडून अपेक्षित आहे. सर्वच पक्षांकडून अपेक्षित आहे. नव्हे, असा आपल्या सर्वांचा आग्रह असायला हवा (निदान मनोगतावर वांझोटी चर्चा करताना तरी!)

- कोंबडी