सुनीलराव

बरोबर आहे. बेसन पण घालत असावेत. कारण डाळ ढोकळीची पोळी बर्‍यापैकी पिवळी दिसते.. आता ते आमटीमुळे कि बेसनाच्या रंगांमुळे कि हळदीमुळे हे मात्र ठाऊक नाही.