आपला मानस वाचून आनंद झाला.

आपल्यासाठी बायोमेडीकल  अथवा बायोलॉजीकल इंजिनीअरींग हे क्षेत्र योग्य वाटते.  सध्या या क्षेत्राला अतिशय वाव आहे.

अमेरिकेत शिकण्याचा मानस असल्यास आपण आत्तपासूनच GRE, TOEFL आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित परीक्षांची तयारी सूरु करावी. अमेरिकेत शिकण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित परीक्षा असते असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

तसेच आत्ता पासूनच विविध विद्यापिठे व त्यातील प्राध्यापकांचे संशोधन 'वेबसाइट्स' वर पहावे आणि आपल्या आवाडीच्या क्षेत्रात काम  असेल अशा प्राध्यापकांशी संपर्क साधावा.