कथा नीटशी आठवत नव्हती. पण मूळ कथा न वाचता फक्त अनुवाद वाचले आणि त्यातून कथा नीट आठवली. ('कागदपत्र हरवणे' हेच सूत्र असलेली दुसरी कथा ब्रूस पार्टींग्टन प्लॅनही अनुवादीत वाचायला आवडेल.)