प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
ती किंवा तो रडु येईल अशा परीस्थितीतही चेहऱ्यावर मंद हास्य राखुन आहेत, बंद ओठाआड एक हुंदका दाबुन आहेत. अशा परीस्थितीत ते बघितल्यावर माझ्या ओठातुन जो हुंदका बाहेर पडला तो मला तिचा किंवा त्याचा वाटला...... असा अर्थ अभिप्रेत आहे..