आम्ही वाचलो शिवसेने मुळे हा प्रथम यांचा प्रतिसाद वाचला.
त्यांच्या लिहिण्यावरुन असे वाटते की शिवसेना म्हणजे सर्वेसर्वा..
दंगलीत शिवसेना मदतीला धाऊन आली याचा अर्थ असा नाही कि  शिवसेनेला
सर्वाधिकार मिळाले. आणि त्यावेळेला मदत केली म्हणून आता जे करेल ते अगदी सर्वमान्य.
आता अस म्हणाव लागेल  कुंपणच शेत खातय....

राखी