चक्रपाणि,

आजीचं शब्दचित्र अगदी हृदयस्पर्शी झालं आहे. वाचताना डोळ्यात पाणी आलं. याहून जास्त काय सांगणे?

मीरा