कुत्र्याबद्दल जे उदाहरण आहे ते वाचुन पटकन मनात एक च विचार आला - ठीक आहे, कुत्रा आपलं रक्षण करतो, पण जेव्हा तो कुत्रा पिसाळतो तेव्हा त्याला गोळी घालून ठार करतात!