वर्णन आवडले.

वर वर स्वयंकेद्रित दिसणारे पाश्चात्य लोक सामजिक जाण जास्त ठेउन आहेत

या चाणक्यरावांच्या मताशी सहमत आहे. सामाजिक जाणीव, प्रामाणिकपणा आणि दुसऱ्यांबद्दल आदर या गोष्टी पाश्चात्य देशांकडून* शिकण्यासारख्या आहेत असे वाटते. (आपल्या संस्कृतीत हेच सांगितले आहे पण आचरणात कितपत आहे?)

* इंग्लंड आणि अमेरिका वगळता. या दोन देशांच्या राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना इतरांविषयी आदर आहे असे म्हणणे गैरवाजवी आहे असे वाटते.**

** हे विधान सामान्य जनतेविषयी नाही. कृपया याचे सामान्यीकरण करू नये.