संकेतस्थळाला धावती भेट दिली. छान आहे संकेतस्थळ. साधं सोपं आयुष्य .. आवडलं. पसायदानाचे सूर तर खूपच आवडलं. सुरूवातीच्या काही ओळी वाचून ठरवलं की तुम्हाला एक व्यनि पाठवायचा आणि विचारायचं की इतके इंग्रजी शब्द का घातले? पुढे गेल्यावर 'असं कां' ते कळलं! असो. रेशमाच्या बापानी तर धमाल!! बाकी यथावकाश वाचले जाईल.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

-मीरा